Hello Beautiful people😍 ,तुमचं travelnomads ब्लॉग वर स्वागत आहे ! माझं नाव ऋतुजा शिळीमकर. मी political science विषयात पदवी घेतली असून मला traveling , exploring places , Road journeys , bike riding , trekking , Hiking , archeology इत्यादी क्षेत्रात विशेष आवड आहे. मागील अनेक वर्षां पासून मी भारत आणि भरता बाहेरील अनेक प्रदेशात भटकंती केली आहे. नवनवीन places explore करणे आणि तेथील food, culture,roads आणि राहणीमान बद्दल जाणून घेणे मला विशेष आवडते.विविध ठिकाणी केलेल्या भटकंती मधून मिळालेले knowledge मी या ब्लॉग मार्फत तुम्हास share करू इच्छिते.
या ब्लॉग वर तुम्हाला भारत आणि महाराष्ट्रातील अनेक places , known and unknown places , hidden places , picnic spots , food and travel guaidnace , thrilling journeys यांची information मिळेल. अश्या ठिकाणं बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी किंव्हा याबद्दल काही प्रश्न पडल्यास travelnomadsofficials@gmail.com वर संपर्क साधावा. आपल्या प्रश्नांचे पुरेपूर स्पष्टीकरण देण्याचा माझा प्रयत्न राहील.
धन्यवाद😇